Prasad Oak ने केलं सई-वनिताला टार्गेट | Maharashtrachi Hasya Jatra | Sai Tamhankar And Vanita Kharat

2021-08-24 5

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कॉमेडी शोमध्ये ‘ खिरापत पुरस्कार सोहळ्या’चं आयोजन करण्यात आलंय़. या सोहळ्याचं अँकरिंग या शोचा होस्ट प्रसाद ओक करतोय. यावेळी प्रसादने आपल्या खुमासदार सूत्रसंचलनातून वनिता खरात आणि सई ताम्हणकरला टार्गेट केलंय. पाहूयात प्रसादचा हा कॉमेडी धमाका....
सौजन्य सोनी मराठी
#MaharashtrachiHasyaJatra #SaiTamhankar #VanitaKharat #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber